काेराेनाचे सावट कायम; मात्र चीनमध्ये तयार हाेतेय 13 हजार काेटींचे जगातले माेठे फुटबाॅल स्टेडियम



माय अहमदनगर वेब टीम
बीजिंग - सध्या जगभरात काेराेनाची भीती वेगाने पसरली आहे. लाॅकडाऊनमुळे सगळे काही ठप्प झाले आहे. या महामारी संकटाने सर्व काही लाॅक झाले. मात्र, अशाही संकटाच्या काळात दुसरीकडे चीनमध्ये जगातील सर्वात माेठ्या फुटबाॅल स्टेडियमच्या निर्मितीचे काम वेगाने सुरू आहे. प्राेेफेशनल क्लब ग्वांगझू एव्हरग्रेडीच्या वतीने याचे काम सुरू करण्यात आले. १ लाख प्रेक्षकांची क्षमतेच्या या स्टेडियमचा लाेकार्पण साेहळा २०२२ मध्ये हाेण्याची शक्यता आहे.

खास वैशिष्ट्ये
- 16 व्हीव्हीआयपी प्रायव्हेट रूम
- 152 व्हीआयपी प्रायव्हेट रूम
- फिफा एरिया, अॅथलेटिक एरिया
- मीडिया एरिया, प्रेस रूम
- काम पूर्ण झाल्यानंतर हे स्टेडियम कमळाच्या डिझाइनमध्ये दिसेल.
- २०० पेक्षा अधिक ट्रॅक कामावर आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post