'ओह मी याच्यावर किती प्रेम करते'



माय अहमदनगर वेब टीम
बॉलिवूड डेस्क - करिना कपूरने गुरुवारी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ती ब्लॅक लेदर पॅन्ट आणि जॅकेटमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले, 'ओह मी स्लो-मो (स्लो मोशन) व्हिडिओवर किती प्रेम करते... हा पागल होमी अदजानियाने कॅप्चार केला आहे'

करिनाने जो व्हिडिओ शेअर केला आहे, तो स्लो मोशन आहे आणि त्यामध्ये पायी चालताना दिसत आहे. व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये अमेरिकन पॉप-रॉक बँड ग्रुप 'इमॅजिन ड्रॅगन्स' चे 'बिलिव्हर' सॉन्ग ऐकायला मिळत आहे. करिनाचा आगामी चित्रपट 'अंग्रेजी मीडियम' या शुक्रवारी (13 मार्च) ला रिलीज होत आहे. ज्याचे दिग्दर्शन होमी अदजानियाने केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post