माय अहमदनगर वेब टीम
अभिनेत्री काम्या पंजाबी आणि शलभ डांग यांच्या लग्नाचे रिसेप्शन मंगळवारी रात्री मुंबईतील हॉटेल बॅरल मॅन्शनमध्ये झाले. यावेळी काम्याने राखाडी रंगाचा लेहंगा घातला होता, तर शलभ ब्लॅक आउटफिटमध्ये दिसला. काम्या आणि शलभने कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्यापूर्वी फोटोग्राफरला पोज दिली. इतकेच नाही तर पापाराझीच्या विनंतीवर काम्याने ढोलच्या तालावही ठेकाही धरला.
'एफआयआर' फेम कविता कौशिक पती रोनित विश्वाससह काम्या आणि शलभचे अभिनंदन करण्यासाठी पोहोचली, तर अमन वर्मा पत्नी वंदना लालवानीसह रिसेप्शनला आला. त्यांच्याव्यतिरिक्त डिझायनर रोहित वर्मा, अभिनेता पराग त्यागी, विंदू दारा सिंग, गुफी पेंटल, कॉमेडियन राजीव ठाकूर, अभिनेत्री रुबीना दिलाईक, वहाबीज दोराबजी, अमिता प्रकाश, मानिनी मिश्रा, प्रिया मलिक आणि सुचित्रा पिल्लई यांनीही या रिसेप्शनला हजेरी लावली.

Post a Comment