अभिनेत्री सारा अली खानचा हटके एन्जॉय ; फोटोज व्हायरल
माय नगर वेब टीम
अभिनेत्री सारा अली खान सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सारा सध्या श्रीलंका येथे सुट्ट्याही एन्जॉय करत आहे. तिने श्रीलंका येथील आपले अनेक फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे सध्या खूप व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये सारा अली खान कधी बीचवर तर कधी स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. त्याबरोबरच ती पावसाचाही आनंद घेताना दिसत आहे.
सारा अली खानचे हे फोटो लोकांना खूप एवढे आवडले आहे. "लेडी इन लंका."यापूर्वी साराचा एक व्हिडिओदेखील खूप व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती स्विमिंग पूलमध्ये मस्ती करत दिसत आहे.

Post a Comment