राहुरीत आमदारकीसाठी 14 जणांचे उमेदवारी अर्ज; आ.कर्डिले विरोधात नगराध्यक्ष तनपुरे, मोकाटे



माय नगर वेब टीम
अहमदनगर- राहुरी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यत एकूण 14 जणांनी 18 अर्ज भरले आहे.

यामध्ये आमदार कर्डिले शिवाजी भानुदास-

(२ अर्ज), तनपुरे रावसाहेब राधुजी-

(२ अर्ज), मोकाटे गोविंद खंडू -

(१ अर्ज), साठे बाबासाहेब भगवान

(१ अर्ज), तनपुरे प्राजक्त प्रसाद -

(२ अर्ज), संसारे चंद्रकांत प्रभाकर

(१ अर्ज), तमनर विजय अशोक

(१ अर्ज),आघाव यमनाजी विठोबा

(१ अर्ज), पवार नामदेव बंडू -

(१ अर्ज),कोरडे विनायक रेवणनाथ-

(१ अर्ज), लांबे सूर्यभान दत्तात्रय -

(१ अर्ज), कर्डिले राजेंद्र दादासाहेब

(१ अर्ज), तनपुरे अरुण बाबुराव -

(१ अर्ज), मकासरे विजय अण्णासाहेब (२ अर्ज) आदी

एकूण १४ उमेदवारांनी १८ अर्ज दाखल केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post