राष्ट्रवादी युवकच्या जिल्हा प्रभाऱ्यांची नियुक्ती; पाहा कुणाला मिळाली संधी




माय नगर वेब टीम
मुंबई - आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर दिलेला दिसून येत आहे. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादीने युवकच्या जिल्हा प्रभाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
विविध जिल्ह्यांच्या जिल्हा प्रभारीपदी राष्ट्रवादीने तरूण कार्यकर्त्यांचा आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार केलेला दिसून येत आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोर्चेबांधणी सुरु आहे.
पाहा कुणाला मिळाली संधी-



0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post