माय नगर वेब टीम
नवी दिल्ली – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. आप सरकारने महिलांना दिल्ली मेट्रो आणि डीटीसी बसमध्ये मोफत प्रवास करण्याची भेट दिली आहे. केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत यासंबंधी घोषणा केली.
अरविंद केजरीवाल यांनी म्हंटले कि, दिल्लीमध्ये महिलांच्या मनामध्ये असुरक्षतेची भावना आहे. दिल्ली सरकारने महिलांना बस आणि मेट्रोमधील प्रवास निशुल्क करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार त्यांना सार्वजनिक वाहन वापरण्यास प्रोत्साहन मिळेल. महिलांना निशुल्क प्रवास देण्यासाठी डीएमआरसीचे होणारे नुकसान भरपाई दिल्ली सरकार देईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

Post a Comment