माय नगर वेब टीम
अहमदनगर - टीम इंडिया मंगळवारी वर्ल्डकपसाठी इंग्लंडला रवाना झाली. त्यापूर्वी संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शिर्डीत जाऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या सोबत फिल्डिंग कोच आर. श्रीधरही होते. यावेळी भारतीय संघाच्या चांगल्या कामगिरीसाठी साईबाबांकडे प्रार्थना केली.

Post a Comment