मुलांचे भविष्य घडविण्यासाठी सर्वोत्तम पर्याय : यशश्री अकॅडमी निसर्गरम्य वातावरणात अभ्यासाची संधी ; अनुभवी व उच्चशिक्षित शिक्षक ! अभ्यास, शिस्त, संस्कार, आरोग्य, खेळावर विशेष लक्ष ; उत्तम प्रशासन

 माय अहमदनगर वेब टीम



नगर तालुका (शशिकांत पवार)- आज प्रत्येक पालकांना अपेक्षा असती आपल्या पाल्यांनी उच्चशिक्षित संस्कारी बनावं. विविध क्षेत्रात नाव कमवून घराण्याचं, आई-वडिलांचे नाव मोठं करावं. ही अपेक्षा करणे चुकीचे नाहीच. 

     परंतु त्यासाठी आवश्यकता आहे आपल्या पाल्याविषयी योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची. निर्णय चुकला तर आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येते. अन् आपल्या हातून देखील वेळ निघून गेलेली असते. त्यासाठी पाल्याच्या शिक्षणाबाबत सतर्क व्हा. अन् चौकस वृत्ती अंगीकारुन त्याचा शाळेतील प्रवेश निश्चित करा.

       बालपणीच योग्य मार्गदर्शन, शिक्षण, खेळ, संस्कार, आरोग्य या बाबींमध्ये आपला पाल्य कसा अग्रेसर राहतो. त्यासाठी त्याला गरज आहे ती योग्य दिशा देण्याची..... ही बाब आपल्याच हातात आहे. पालकांच्या पसंतीस उतरलेली धनगरवाडी येथील 'यशश्री अकॅडमी'. येथे प्रवेश घेऊन मुलाच्या भवितव्याविषयी निश्चित रहा.

        सुसज्ज इमारत, ग्रीन अँड क्लीन परिसर, निसर्गरम्य वातावरण, उच्चशिक्षितच नव्हे तर अनुभवी शिक्षक, उत्तम प्रशासन, शिस्त, खेळ, संस्कार, आरोग्य, याबरोबरच अभ्यासाकडे वैयक्तिक लक्ष, उत्कृष्ट निकालाची यशस्वी परंपरा, विविध खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेले प्राविण्य, शाळेमधील भित्तीपत्रकांच्या आधारे बोलक्या भिंती, हसत- खेळत शिक्षण, वर्षभर विविध नाविन्यपूर्ण उपक्रम असे एक ना अनेक वैशिष्ट्यांनी नावाजलेली 'यशश्री अकॅडमी'.

      विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपल्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत यशश्री अकॅडमीची यशस्वी वाटचाल सुरू आहे. पालक आणि विद्यार्थ्यांच्या विश्वासावर यशश्री अकॅडमी गरुड झेप घेताना दिसून येत आहे. विद्यार्थ्यांमधील तात्काळ दिसून येणारा बदल त्यामुळे पालकांचीही पहिली पसंती यशश्री अकॅडमीलाच असते. अन् पालकांच्या विश्वासाला कदापि तडा जाणार नाही. यासाठी अकॅडमी प्रशासन तसेच शिक्षकांची अपार मेहनत यामुळेच शिक्षण क्षेत्रात यशश्री अकॅडमीने आपले आगळे वेगळे स्थान निर्माण केलेले आहे.



     संचालिका अनुरीता शर्मा, क्रीडा प्रशिक्षक राजेंद्र पवार, जेऊर प्री- स्कूलच्या प्राचार्या सौ. मनीषा पवार, सावेडी प्री- स्कुलच्या प्राचार्या तानिया वाधवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांच्या सहकार्याने यशश्री अकॅडमीने नगर तालुक्यात शिक्षण क्षेत्रात आपला वेगळाच ठसा निर्माण केला आहे.



       यशश्री अकॅडमी धनगरवाडी येथे नवीन वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या प्रवेशासाठी क्रिडा मार्गदर्शक राजेंद्र पवार (९८२२७५६१८२) उपप्राचार्या अरुषा कोल्हटकर (९७३०५६५८७३) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जेऊर प्री-स्कूल येथे देखील नूतन वर्षाच्या नर्सरी, एल.के.जी., यु.के.जी. साठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जेऊर येथील प्रवेशासाठी प्राचार्या सौ. मनीषा पवार (७०२०८९७०४९) यांच्याशी संपर्क साधावा. तर सावेडी येथील प्री- स्कूलच्या प्रवेशासाठी प्राचार्या तानिया वाधवाणी (९५१८९६७२१५)यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन अकॅडमी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



...... आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊन निश्चिंत रहा. तुमचा निर्णय... आमचे कार्य, परिश्रम यातून आम्ही घडवतो मुलांचे उज्वल भविष्य.... चुकीचा निर्णय घेण्या अगोदर एक वेळ अवश्य भेट द्या....

 * यशश्री अकॅडमी, धनगरवाडी 

* जेऊर प्री- स्कूल 

* सावेडी प्री- स्कूल 


.........आपल्याच प्रतीक्षेत !

(Advt)

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post