योग्य काळजी घेत गणेशोत्सव साजरा करा : मुख्यमंत्री

 

माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर योग्य काळजी घेत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यांनी कुटुंबीयांसमवेत वर्षा निवासस्थानी गणरायाचे स्वागत केले. त्यावेळी ते म्हणाले बोलत होते.

उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवा, कुठे गर्दी करू नका, ऐकमेकांपासून आंतर ठेवून रहा. सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क, सतत हात धुत राहणे, या उपाय योजनांचे भान कधीही हरपू देवू नका. असे ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post