हेल्थ डेस्क - लवंग खाण्याचे अनेक फायदे आहेत. पुरुषासाठी झोपण्यापूर्वी लवंग खाणे अत्यंत फायदेशीर आहे. एका आयुर्वेदिक पुस्तकात लवंग खाणे किती फायदेशीर आहे हे सांगितले आहे.
रात्री झोपण्यापूर्वी लवंग भिजत घालून सकाळी उठल्यावर लवंगाचे पाणी पिल्यास आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तसेच, लवंगाचे तेलही बाजारात मिळते. याचा फायदा हा होतो की, सर्दी, ताप अशा आजारावर तर लवंगाच्या पाण्याचा उत्तम पर्याय आहे. तसेच, ज्या लोकांना मूलबाळ होत नाही, अशा लोकांसाठीही लवंग ही खूप फायदेशीर ठरू शकते.
तसेच, ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमी आहे, अशा लोकांसाठीही लवंग फायदेशीर आहे. शरीरात रक्ताची कमी असणे आणि त्याचे सर्क्युलेशन व्यवस्थित होत नसेल तर लवंग अशा आजारावर मात करण्यासाठी फायदेशीर ठरते.
Post a Comment