तयारी कोरोना नंतरच्या रोजगार संधीचे मार्गदर्शनमाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना कॅम्पस टू कॉर्पोरेट- तयारी कोरोना नंतरच्या रोजगार संधीची या विषयावर 10 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता डॉ. अनिल जाधव (यंग प्रोफेशनल, नॅशनल करियर सर्व्हिस, श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार) हे मार्गदर्शन करणार आहेत.

त्यासाठी https://meet.google.com/wym.htiz.nap हि लिंक तयार करण्यात आली असून नगर जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे वि. जा. मुकणे, (सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नगर) यांनी आवाहन केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post