माेदी-राष्ट्रपतींच्या भेटीत या मुद्यांवर चर्चा

माय अहमदनगर वेब टीम
दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान मोदी सकाळी साडे अकराच्या सुमारास राष्ट्रपती भवनात पोहोचले. या भेटीत पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपतींना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांची माहिती दिली आहे.

गलवान खोऱ्यात झालेला भारत-चीन संघर्ष आणि त्यामुळे भारत-चीन सीमेवर असलेला तणाव, पाकिस्तानकडून होणारं शस्त्रसंधीचे उल्लंघन यासारख्या अनेक मुद्यांवर यावेळी चर्चा झाली.
गलवान खोऱ्यात झालेला भारत-चीन संघर्ष आणि त्यामुळे भारत-चीन सीमेवर असलेला तणाव, पाकिस्तानकडून होणारं शस्त्रसंधीचे उल्लंघन यासारख्या अनेक मुद्यांवर यावेळी चर्चा झाली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post