राज्यात 7 हजार 74 नवे करोना रुग्ण, 295 मृत्यू


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - महाराष्ट्रात 7 हजार 74 नव्या रुग्णांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 24 तासांमध्ये 295 मृत्यूंची नोंद झाली आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्येने 2 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंतच्या करोना रुग्णांची संख्या 2 लाख 64 झाली आहे. यापैकी 83 हजार 295 अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत.

दरम्यान आज राज्यात 3395 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 8 हजार 82 इतकी झाली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post