नवीन वर्षात पोस्ट ऑफिसमध्ये करा गुंतवणूक ; मिळेल चांगले व्याज


माय अहमदनगर वेब टीम - तुम्ही नवीन वर्षात पैसा गुंतवण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसद्वारा संचलीत योजनांत पैसे गुंतवू शकता. यातील काही योजनांमध्ये सेक्शन 80सी अंतर्गत कर सवलतीचा लाभ सुद्धा मिळतो. पोस्ट ऑफिसमध्ये 9 प्रकारच्या बचत योजना आहेत. यामध्ये बचत खाते, वेळ ठेव खाते, मासिक उत्पन्न योजना खाते, ज्येष्ठ नागरिक बचत योजना खाते, पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड किंवा पीपीएफ खाते, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र आणि सुकन्या समृध्दी खाते यांचा समावेश आहे. या बचत योजनांमध्ये पोस्ट ऑफिसकडून 4 ते 8.6 टक्के व्याज मिळते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post