येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
माय नगर वेब टीम
मुंबई – भारतीय हवामान खात्याने मुंबईसह, रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उद्या आणि 22 ऑक्टोबरला हा इशारा देण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे.
याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये येत्या 24 तासांमध्ये जोरदार पाऊस कोसळणार असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले आहे.

Post a Comment