सक्षणा सलगर यांची ब्राम्हणीत जाहीर सभा


माय नगर वेब टीम

अहमदनगर- राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीचे उमेदवार प्राजक्त दादा तनपुरे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीच्या नेत्या कु. सक्षणा सलगर यांची आज गुरुवारी संध्याकाळी ठीक 7 वाजता जुने बाजारतळ, ब्राह्मणी येथे जाहीर सभा होणार आहे. याप्रसंगी मा. खा. प्रसाद तनपुरे, गोविंद अण्णा मोकाटे, धनंजय गाडे, रोहीदास कर्डीले, शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे व प्रकाश देठे आदी उपस्थित राहणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post