राज्यात विधानसभा निवडणूक कधी ? आज उत्तर मिळण्याची शक्यता
माय नगर वेब टीम
नवी दिल्ली - राज्यात विधानसभा निवडणूक कधी होणार या बहुप्रतीक्षित प्रश्नाचं उत्तर आज मिळण्याची शक्यता आहे. कारण निवडणूक आयोग आज दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेणार असून महाराष्ट्रासह हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची चिन्हं आहेत. यंदा महाराष्ट्र आणिमाँयययय हरियाणाची विधानसभा निवडणूक पार पडणार आहेत.
सध्याच्या तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०१९ रोजी संपत आहे. त्यामुळे त्याआधी निवडणुकीची सगळी प्रक्रिया पूर्ण करणं निवडणूक आयोगासाठी बंधनकारक आहे.
Post a Comment