काँग्रेसला मोठा धक्का ! अशोक चव्हाण पराभूत


माय नगर वेब टीम
मुंबई - बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसला धक्का बसला असून, माजी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे पराभूत झाले आहेत. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांना धूळ चारत विजय मिळवला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post