यशश्री प्री स्कूल सावेडी मध्ये भरला भाजीबाजार दिवस चिमुरड्यांनी केली भाजीपाल्याची खरेदी विक्री नवीन प्रवेश प्रक्रिया सुरु

माय अहमदनगर वेब टीमनगर तालुका-नगर येथील यशश्री प्री स्कूल सावेडी मध्ये व्हेजिटेबल डे निमित्त चिमूरड्यांनी भाजीपाल्याची खरेदी विक्री करत आनंद लुटला.

मुलांना बालपणीच व्यवहारीक ज्ञान प्राप्त व्हावे या दृष्टीने व्हेजिटेबल डे आयोजित करण्यात आला होता.

 आकर्षक वेशभूषा मध्ये भाजी विकणारा विक्रेता आणि ग्राहकाची भूमिका पार पाडणारे विद्यार्थ्यांनी vegetable -day चा मनमुराद आनंद लुटला या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना भाज्यांचे प्रकार भाज्यांच्या किमती आणि भाजी बाजारासंबंधीचे व्यवहारीक ज्ञान याची माहिती झाली

_____________


सावेडी प्री स्कूलमध्ये शिवजयंतीही उत्साहात  साजरी करण्यात आली.

   यावेळी जिजाऊंनी शिवरायांवर बालवयात केलेले संस्कार आणि शिवचरित्राची माहिती सांगून ‌ शिवरायांना वंदन करण्यात आले.

______________नवीन प्रवेश प्रक्रिया

   शैक्षणिक वर्ष २०२३-२४ ची नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्रवेशासाठी संपर्क

यशश्री प्री स्कूल सावेडी

 सौ तानिया वाधवानी

Main Branch Meghraj colony sahakar Nagar

Savedi Ahmed Nagar

Ph + 91 9145318829

_____________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post