ना. थोरात यांना दिलासा; करोना अहवाल निगेटिव्ह


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात balasaheb thorat यांच्या मुंबईतील शासकिय निवासस्थानातील टेलिफोन ऑपरेटर करोना बाधित आढळला होता. त्या पार्श्वभूमीवर ते होम क्वारंटाईन झाले होते. त्यानंतर त्याच्या केलेल्या करोना चाचणी करण्यात आली. रात्री उशिरा अहवाल प्राप्त झाले असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

ना. थोरात यांनी अनेक राजकीय बैठका, अधिकाऱ्यांशी चर्चा तसेच अनेक कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या मूळे त्याच्या अहवालाकडे अनेकांचे लक्ष लागले होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post