या 'बड्या' अभिनेत्याची आत्महत्या


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

रविवारी दुपारी ही धक्कादायक घटना समोर आली असून या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

तो ३४ वर्षांचा होता. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत त्याने करिअरला सुरुवात केली होती.
२०१३ मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post