अहमदनगर शहरासह जिल्ह्यात पाच जणांना कोरोनाची बाधा


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - अहमदनगर शहरातील तिघांसह जिल्ह्यात पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

अहमदनगर शहरातील माळीवाडा येथील ब्राह्मणगल्लीतील तिघे बाधित. येथे यापूर्वी बाधित आढळलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबातील ६५ आणि ४१ वर्ष वयाच्या दोघी महिला बाधित. तसेच याच भागातील ३२ वर्षीय युवकही बाधित.

*संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड येथील २६ वर्षीय महिला बाधित*

*भांडूप येथून श्रीरामपूर येथे आलेला ५५ वर्षीय व्यक्तीही बाधित.*

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post