अहमदनगर जिल्ह्यातील 3 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : – जिल्ह्यातील 3 पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी आज (रविवार) त्याबाबतचे आदेश काढले आहेत. बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे आहे.
1. पोलिस निरीक्षक वसंत लक्ष्मण भोये (आर्थिक गुन्हे शाखा ते शनि शिंगणापुर पोलिस स्टेशन)
2. पोलिस निरीक्षक विकास दौलतराव वाघ (कोतवाली पोलिस स्टेशन ते आर्थिक गुन्हे शाखा)
3. पोलिस निरीक्षक प्रविणचंद्र विश्वासराव लोखंडे (आर्थिक गुन्हे शाखा ते कोतवाली पोलिस स्टेशन)
Post a Comment