सुरेशदादा जैन यांना उच्च न्यायालयाचा अंतरीम जामीन मंजूर



माय नगर वेब टीम
जळगाव – महाराष्ट्रभर गाजलेल्या जळगाव घरकूल प्रकरणातील सुरेशदादा जैन यांना उच्च न्यायालयाने तीन महिन्यांचा अंतरीम जामीन मंजूर केला आहे.

घरकूल प्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयाने सुरेशदादांसह इतर आरोपींना शिक्षा व दंड ठोठावला आहे. यापूर्वी माजीमंत्री गुलाबराव देवकर व आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचेसह इतरांना जामीन मंजूर झाला होता. आज सुरेशदादा जैन यांना  तब्बेत बरी नसल्याच्या कारणावरून जामीन मंजूर झाल्याचे समजते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post