राज्यात भाजप-राष्ट्रवादीचे सरकार ; नगरमध्ये जल्लोष


माय नगर वेब टीम
अहमदनगर - राज्यात भाजप- राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आल्याने अहमदनगर जिल्हा भाजप कार्यालयासमोर शनिवारी (दि.२३) सकाळी कार्यकर्त्यानी जल्लोष केला. मोठ्या संख्येने गुलालाची उधळण करत पक्षाचे झेंडे घेऊन उत्साहाने आनंद व्यक्त केला.

मुख्यमंत्रीपदी भाजपचे देवेंद्र फडणवीस तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सकाळी घेतली शपथविधी झाला.

सकाळी सकाळीच देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यात झालेल्या राजकीय भूकंपामुळे सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post