ऑक्टोबरपासून काय सुरू काय बंद...

माय अहमदनगर वेब टीम

मुंबई-  करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन राज्य सरकार टप्प्याटप्प्याने शिथील करत आहे. १ ऑक्टोबरपासून लॉकडानच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली असून ठाकरे सरकारकडून काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. 

करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन राज्य सरकार टप्प्याटप्प्याने शिथील करत आहे. १ ऑक्टोबरपासून लॉकडानच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली असून ठाकरे सरकारकडून काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.

दरम्यान राज्य सरकारकडून बुधवारी नवं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आली असून अजून काही गोष्टींनी परवानगी देण्यात आली आहे.

राज्य सरकारने गुरुवारपासून मुंबई मेट्रो टप्याटप्याने सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे. नगरविकास विभागाकडून यासंबंधीची नियमावली जाहीर केली जाणार आहे. 

मुंबई लोकल मात्र अद्यापही बंद राहणार असून प्रतिक्षा करावी लागणार आहे. 

शाळा, महाविद्यालयं तसंच शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहेत.  (Representational/Express Photo: Partha Paul)

दरम्यान शाळांना ५० टक्के शिक्षक तसंच इतर कर्मचाऱ्यांना ऑनलाइन शिक्षण, टेली काऊन्सलिंग याशिवाय इतर कामांसाठी शाळेत बोलावण्याची परवानगी देण्यात आली आहे.

सर्व सरकारी आणि खासगी ग्रंथालयांना करोनासंबंधित नियमांचं पालन करुन काम सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. १५ ऑक्टोबरपासून ग्रंथालयं सुरु होणार आहेत. उच्च तंत्र आणि शिक्षण विभागाकडून याबाबतची नियमावली प्रसिद्ध केली जाणार आहे. 

याशिवाय आठवडी बाजार भरवण्यासही परवानगी देण्यात आली आहे. १५ ऑक्टोबरपासून कंटेनमेंट झोनच्या बाहेर आठवडी बाजार भरवला जाऊ शकतो असं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. 

याशिवाय दुकानं दोन तास अतिरिक्त उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे दुकानं सकाली ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु राहू शकतात. 

9 / 11

राज्य सरकारने नियमावलीत मंदिरांचा उल्लेख केलेला नाही. 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post