राजभवनातील १८ कर्मचारी करोना बाधित
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे घर म्हणजेच राजभवनात देखील करोनाने शिरकाव केला आहे. काल आलेल्या अहवालात राजभवणाच्या परिसरात काम करणाऱ्या १८ जणांना करोनाची लागण झाली आहे. या बाबतचे वृत्त्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

राजभवनात अनेक नेते तसेच अधिकारी यांची रेलचेल असते. त्याच पार्श्वभूमीवर पुढील पंधरा दिवसात राजभवनाच्या आवारात कोणतीही बैठक होणार नाही, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post