या तारखेपर्यंत लागणार दहावी बारावीचा निकालमाय अहमदनगर वेब टीम
मुंबई  - राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावी आणि बारावीचा निकाल जुलै महिन्यात नेमका कधीपर्यंत जाहीर केला जाणार याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात बारावीचा निकाल 15 ते 20 जुलै दरम्यान जाहीर होईल, तर दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post