अहमदनगर जिल्ह्यातील ३७ स्त्राव नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे आज (गुरुवारी) सायंकाळपर्यंत ३७ स्त्राव नमुने तपासणी साठी पाठवले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबिकर यांनी दिली.

आज परदेश वारी करून आलेल्या २७ जणांची तसेच बाधित रुग्णाच्या निकट सहवासात आलेल्या १० जणांची तपासणी करण्यात आली असून त्यांना रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ८० व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post