१० वीचा निकाल आज नाही - बोर्ड


माय नगर वेब टीम 
पुणे : बारावीनंतर आता दहावीच्या निकालाची उत्सुकता लागली असतानाच, आज निकाल लागणार अशी शक्यता वर्तवली जात होती. पण बोर्डाच्या अध्यक्षांनी हे वृत्त फेटाळत आज दहावीचा निकाल जाहीर होणार नसल्याचा खुलासा केला आहे. 10 वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 7 किंवा 8 जूनला लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण, बोर्डाच्या वतीने अद्याप निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post