ब्रेकिंग... सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांना अटक
माय नगर वेब टीम
अहमदनगर - शहरातील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांना चेक बाउन्स प्रकरणी पोलिसांनी त्यांना माणिक चौक येथून त् अटक केली. दरम्यान कांकरिया यांना उद्या राहुरी कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शहरातील प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर प्रकाश कांकरिया यांच्याविरोधात राहुरी कोर्टाने 138 प्रकरणात अटक वॉरंट जारी केले होते. कोर्टच्या आदेशानुसार पोलीसानी आज बुधवारी (दि.29) सायंकाळी 6.30 वाजता कांकरिया यांच्या हॉस्पिटल मधून ताब्यात घेत अटक केली.

Post a Comment