माय नगर वेब टीम
मुंबई: १७ व्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्यातील मतदान आज पार पडले. त्यामुळे आता साऱ्या देशाचे लक्ष २३ मे च्या निकालाकडे आणि देशात कोणाचे सरकार येणार याकडे लागले आहे. तसेच आता एक्झीट पोलनुसार लोकसभा निवडणुकीच्या स्पर्धेत असणाऱ्या पक्षांच्या संभाव्य विजयी उमेदवारांची आकडेवारी बाहेर येऊ लागली आहे. सर्वेनुसार पुन्हा महाराष्ट्र मध्ये
महायुतीला अच्छे दिन असल्याचे समजते.
महाराष्ट्रातील 48 जागांबाबत महाराष्ट्रासह देशाला उत्सुकता आहे. प्रसार माध्यमांनी केलेल्या सर्वेनुसार महाराष्ट्रात महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
TV9 आणि C Voter’s ने केलेल्या सर्वेनुसार महाराष्ट्रात भाजप- शिवसेना महायुतीला ३४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला १४ जागा मिळण्याची शक्यता आहे. असा अंदाज TV9 आणि C Voter’s यांनी वर्तवला आहे.
टाइम्स नाउ- व्हिएमआरचा अंदाजः
महाराष्ट्रात एनडीएला ३८ तर यूपीएला १० जागा मिळतील
एबीपी-नेल्सनचे एक्झिट पोल
महाराष्ट्र (48)
▶️महायुती - 34
▶️महाआघाडी - 14
पक्षनिहाय अंदाज
💠शिवसेना - 17
💠भाजप - 17
💠काँग्रेस - 04
💠राष्ट्रवादी - 09
💠स्वाभिमानी - 01

Post a Comment