जिल्ह्यात बारा मतदारसंघात ६६ जणांची माघार ; या आहेत प्रमुख लढती ; त्याची माघार

माय नगर वेब टीम
अहमदनगर - येत्या २१ तारेखला मतदान होणार्‍या जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी सोमवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी ६६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले त्यामुळे ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. माघारीनंतर निवडणुकीसाठी बाराही मतदारसंघांतील उमेदवारांचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्व मतदारसंघांत मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज राहिल्याने बहुतांशी ठिकाणी बहुरंगी लढती दिसत असल्या तरी प्रामुख्याने युती विरोधात आघाडी असाच सरळ सामना रंगणार आहे. निवडणूक आखड्यात असणारे अन्य लहान-मोठे पक्ष आणि अपक्ष कोणाला दणका देणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यातील १२ मतदारसंघांत निवडणूक रिंगणात असणार्‍या उमेदवारांमध्ये सर्वाधिक १७ उमेदवार नेवासा मतदारसंघात आहेत. त्या खालोखाल १४

कोपरगाव, नगर आणि कर्जत-जामखेड १२, श्रीरामपूर आणि श्रीगोंदा प्रत्येकी ११ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर सर्वात कमी ५ उमेदवार शिर्डी मतदारसंघात आहेत. जिल्ह्यात यंदा ५३ अपक्ष निवडणूक रिंगणात असून यात अवघ्या दोन महिलांचा समावेश आहे. भाजप पक्षाने दोन महिलांना संधी दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील १२ मतदारसंघांतून अवघ्या ४महिला विधानसभेच्या आखाड्यात नशिब आजमावत आहेत.

अकोले मतदारसंघात एका अपक्षासह ४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात डॉ. किरण यमाजी लहामटे (राष्ट्रवादी), वैभव मधुकरराव पिचड (भाजप), दीपक यशवंत पथवे (वंचित) व एक अपक्ष. संगमनेर मतदारसंघात ८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात विजय उर्फ बाळासाहेब थोरात (काँग्रेस,), साहेबराव रामचंद्र नवले (शिवसेना), शरद ज्ञानदेव गोर्डे (मनसे), बापूसाहेब भागवत ताजणे (वंचित आघाडी), संपत मारूती कोळेकर (बहुजन मुक्ती पार्टी), यांच्यासह ३ अपक्ष. शिर्डी मतदारसंघात ५ उमेदवार रिंगणात आहेत. यात शिमोन ठकाजी जगताप (बहुजन समाज पार्टी), सुरेश जगन्नाथ थोरात (काँग्रेस), राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील (भाजप), विशाल बबन कोळगे (वंचित आघाडी) व एक अपक्ष).

कोपरगाव मतदारसंघात १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात आशुतोष अशोकराव काळे (राष्ट्रवादी), आ. स्नेहलता बिपीन कोल्हे (भाजप), माधव सखाराम त्रिभुवन (बहुजन समाजपार्टी), शिवाजी पोपटराव कवडे (बळीराजा पार्टी), शीतल दिगंबर कोल्हे (हिंदुस्थान जनता पार्टी), राजेश नामदेवराव परजणे (अपक्ष), विजय सूर्यभान वहाडणे (अपक्ष) व अन्य ७ अपक्षांचा समावेश आहे.

श्रीरामपूर मतदारसंघ अखेरच्या दिवशी २१ अपक्षांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात ११ उमेदवार आहेत. यात भाऊसाहेब मल्हारी कांबळे (शिवसेना), लहू नाथा कानडे (काँगेस), भाऊसाहेब शंकर पगारे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), अशोकराव रामचंद्र आल्हाट-(जनहित लोकशाही पार्टी), सुधाकर दादा भोसले (बहुजन मुक्ती पार्टी), सुरेश एकनाथ जगधने (एआयएमआयएम), अ‍ॅड. गोविंद बाबुराव अमोलिक (बहुजन समाज पार्टी), रामचंद्र नामदेव जाधव (अपक्ष, श्रीरामपूर तालुका जनसेवा विकास मंडळ) व ३ अपक्ष.

नेवासा मतदारसंघात ३ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात शंकरराव यशवंतराव गडाख (क्रांतीकारी शेतकरी पार्टी), बाळासाहेब ऊर्फ दादासाहेब दामोधर मुरकुटे (भाजप), विश्वास पौलस वैरागर (बहुजन समाज पार्टी), सचिन रामदास गव्हाणे (मनसे), कारभारी विष्णू उदागे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया), कारभारी रामचंद्र धाडगे (राष्ट्रीय संत संदेश पार्टी), शशिकांत भागवत मतकर (वंचित आघाडी) व १० अपक्ष.

राहुरी मतदारसंघात अखेरच्या दिवशी ५ उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात ७ उमेदवार आहेत. यात शिवाजी भानुदास कडिर्ले (भाजप), प्राजक्त प्रसादराव तनपुरे (राष्ट्रवादी), राजेंद्र दादासाहेब कर्डिले (अपक्ष), चंद्रकांत उर्फ संजय प्रभाकर संसारे (अपक्ष), रावसाहेब राधुजी तनपुरे (अपक्ष), सुरेश उर्फ सुर्यभान दत्तात्रय लांबे (अपक्ष), विनायक रेवणनाथ कोरडे (अपक्ष).
शेवगाव मतदारसंघात ७ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ९ उमेदवार रिंगणात आहेत. यात मोनिका राजीव राजळे (भाजप), अ‍ॅड. प्रतापराव बबनराव ढाकणे (राष्ट्रवादी), किसन जगन्नाथ चव्हाण (वंचित आघाडी), धीरज मोतीलाल बताडे (राईट टु रिकॉल पार्टी), सुभाष त्रिंबक साबळे (बहुजन समाज पार्टी), 3अपक्ष.

पारनेर मतदारसंघात ३ अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने ६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात विजयराव भास्करराव औटी (शिवसेना), नीलेश ज्ञानदेव लंके (राष्ट्रवादी), जितेंद्र ममता साठे (बहुजन समाज पार्टी), इंजिनिअर डी.आर. शेंडगे (वंचित बहुजन आघाडी), प्रसाद बापू खामकर (जनता पार्टी)व अपक्ष).

नगर शहर मतदारसंघात १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. यात अनिल रामकिसन राठोड (शिवसेना), बहिरुनाथ तुकाराम
वाकळे (कम्युनिस्ट पार्टी), श्रीपाद शंकर छिंदम (बसपा), संग्राम अरूण जगताप (राष्ट्रवादी), संतोष नामदेव वाकळे (मनसे), किरण गुलाबराव काळे (वंचित आघाडी), मिर असीफ सुलतान (एआयएमआयएम), ५ अपक्ष उमेदवार आहेत.

श्रीगोंदा मतदारसंघात ५ अपक्षांनी माघार घेतल्याने ११ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात घन:शाम प्रतापराव शेलार (राष्ट्रवादी), बबनराव भिकाजी पाचपुते (भाजप), सुनिल लक्ष्मण ओहोळ (बहुजन समाज पार्टी), बाळु अप्पा जठार (पीझंटस अ‍ॅन्ड वर्कस् पार्टी ऑफ इंडिया), गोपीनाथ घोस टिळक (संभाजी ब्रिगेड पार्टी), तात्याराम बलभिम घोडके (बहुजन मुक्ती पार्टी), मच्छिंद्र पांडुरंग सुपेकर (वंचित आघाडी), ४ अपक्ष. कर्जत-जामखेड मतदारसंघात ४ उमेदवारांनी माघार घेतल्याने १२ उमेदवार आता रिंगणात आहेत. यात आप्पासाहेब नवनाथ पालवे (मनसे), प्रा. राम शंकर शिंदे (भाजप), रोहित पवार (राष्ट्रवादी), भैलुमे शंकर मधुकर (बहुजन समाज पार्टी), अरूण हौसराव जाधव (वंचित आघाडी), सोमनाथ भागचंद शिंदे (जनहित लोकशाही पार्टी) व ६ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

सर्वाधिक माघार श्रीरामपुरात
सोमवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी सर्वाधिक उमेदवारी अर्ज श्रीरामपूर तालुक्यातून २१ जणांनी घेतले. त्या खालोखाल कोपरगाव तालुक्यातून ८ उमेदवारांनी माघार घेतल्या. अकोले आणि नगर तालुक्यात प्रत्येकी दोघांनी माघार घेतली. शेवगाव तालुक्यातून ७ जणांनी माघार घेतली नेवासा तालुक्यातून तिघांनी निवडणुकीतून माघार घेतली.

नेवासा तालुक्यात दोन मशिन
नेवासा तालुक्यात निवडणूक रिंगणात १७ उमेदवार आहेत. या ठिकाणी मतदानासाठी प्रशासनाला दोन बॅलेट मशीन बसवावे लागणार आहेत. एका बॅलेट मशीनवर १५ उमेदवारांची नावे बसत असून यात एक नोटाचा पर्याय आहे. नेवासा तालुक्यात १७ उमेदवार असल्याने या ठिकाणी निवडणूक प्रशासनाला दोन मशीन लावाव्या लागणार आहेत. १५ नंतरची दोन उमेदवारांची स्वतंत्र नावे दुसर्‍या मशीनवर येणार आहेत.

कोपरगाव तालुक्यात बंडखोरी
कोपरगाव तालुक्यात भाजपमध्ये बंडाखोरी झाली आहे. याठिकाणी कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी बंडखोरी करत निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यासह भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे राजेश परजणे देखील अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघात परजणे यांच्या नावाशी साम्य असणारे राजेश सखाहरी परजणे निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघात सर्वाधिक 14 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

53 अपक्ष निवडणूक रिंगणात
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांसह ५३ अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत. यात सर्वाधिक अपक्ष हे कोपरगाव आणि नेवासा मतदारसंघात प्रत्येकी ९ आहेत. तसेच शेवगाव, राहुरी आणि नगर तालुक्यात प्रत्येकी ५ अपक्ष निवडणुकीत आपले नशिब आजमावित आहेत. राज्याचे लक्ष असणार्‍या कर्जत-जामखेड मतदारसंघात ६ अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत. सर्वात कमी प्रत्येकी एक अपक्ष अकोले, शिर्डी आणि पारनेर मतदारसंघात आहे.

दोघे झेडपी सदस्य रिंगणात
विधानसभेसाठी जिल्ह्यातून पाच जिल्हा परिषद सदस्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यातून सभापती अनुराधा नागवडे, सदस्य संदेश कार्ले, हर्षदा काकडे, प्रभावती ढाकणे यांनी माघार घेतली आहे. तर राजेश परजणे अपक्ष निवडणूक रिंगणात असून सदस्य किरण लहामटे यांना राष्ट्रवादीने अकोलेतून उमेदवारी दिली आहे.

या प्रमुखांची निवडणुकीतून माघार

श्रीगोंद्यातून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अनुराधा नागवडे, पारनेरमधून सेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, आणि पाथर्डीतून हर्षदा काकडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. युतीच्या जागा वाटपात श्रीगोंदा मतदारसंघ भाजपकडे आहे. भाजपाने माजीमंत्री बबन पाचपुते यांना उमेदवारी दिली आहे. याठिकाणी अनुराधा नागवडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अखेरच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. पारनेरमध्ये शिवसेनेच विजय औटी यांच्यासाठी सेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. तो त्यांन

वाकळे (कम्युनिस्ट पार्टी), श्रीपाद शंकर छिंदम (बसपा), संग्राम अरूण जगताप (राष्ट्रवादी), संतोष नामदेव वाकळे (मनसे), किरण गुलाबराव काळे (वंचित आघाडी), मिर असीफ सुलतान (एआयएमआयएम), 5अपक्ष उमेदवार आहेत.

श्रीगोंदा मतदारसंघात 5 अपक्षांनी माघार घेतल्याने 11 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात घन:शाम प्रतापराव शेलार (राष्ट्रवादी), बबनराव भिकाजी पाचपुते (भाजप), सुनिल लक्ष्मण ओहोळ (बहुजन समाज पार्टी), बाळु अप्पा जठार (पीझंटस अ‍ॅन्ड वर्कस् पार्टी ऑफ इंडिया), गोपीनाथ घोस टिळक (संभाजी ब्रिगेड पार्टी), तात्याराम बलभिम घोडके (बहुजन मुक्ती पार्टी), मच्छिंद्र पांडुरंग सुपेकर (वंचित आघाडी), 4 अपक्ष. कर्जत-जामखेड मतदारसंघात 4 उमेदवारांनी माघार घेतल्याने 12 उमेदवार आता रिंगणात आहेत. यात आप्पासाहेब नवनाथ पालवे (मनसे), प्रा. राम शंकर शिंदे (भाजप), रोहित पवार (राष्ट्रवादी), भैलुमे शंकर मधुकर (बहुजन समाज पार्टी), अरूण हौसराव जाधव (वंचित आघाडी), सोमनाथ भागचंद शिंदे (जनहित लोकशाही पार्टी) व 6 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

सर्वाधिक माघार श्रीरामपुरात
सोमवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी सर्वाधिक उमेदवारी अर्ज श्रीरामपूर तालुक्यातून 21 जणांनी घेतले. त्या खालोखाल कोपरगाव तालुक्यातून 8 उमेदवारांनी माघार घेतल्या. अकोले आणि नगर तालुक्यात प्रत्येकी दोघांनी माघार घेतली. शेवगाव तालुक्यातून 7 जणांनी माघार घेतली नेवासा तालुक्यातून तिघांनी निवडणुकीतून माघार घेतली.

नेवासा तालुक्यात दोन मशिन
नेवासा तालुक्यात निवडणूक रिंगणात 17 उमेदवार आहेत. या ठिकाणी मतदानासाठी प्रशासनाला दोन बॅलेट मशीन बसवावे लागणार आहेत. एका बॅलेट मशीनवर 15 उमेदवारांची नावे बसत असून यात एक नोटाचा पर्याय आहे. नेवासा तालुक्यात 17 उमेदवार असल्याने या ठिकाणी निवडणूक प्रशासनाला दोन मशीन लावाव्या लागणार आहेत. 15 नंतरची दोन उमेदवारांची स्वतंत्र नावे दुसर्‍या मशीनवर येणार आहेत.

जिल्हाभर मोठा पोलीस बंदोबस्त
विधानसभा निवडणुकीसाठी येणार्‍या 10 ते 12 दिवस प्रचाराचा धुराळा उडणार आहे. निवडणूक काळात शांतता भंग होऊ नये, म्हणून जिल्हा पोलीस प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. केंद्रीय सशस्त्र दलाच्या 12 तुकड्या, गुजरात राज्यातून 1 हजार होमगार्ड मागविण्यात आले आहे. जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबतच जिल्हा होमगार्डवर निवडणूक बंदोबस्ताची जबाबदारी असणार आहे.

कोपरगाव तालुक्यात बंडखोरी
कोपरगाव तालुक्यात भाजपमध्ये बंडाखोरी झाली आहे. याठिकाणी कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी बंडखोरी करत निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यासह भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे राजेश परजणे देखील अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघात परजणे यांच्या नावाशी साम्य असणारे राजेश सखाहरी परजणे निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघात सर्वाधिक 14 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

मतदारसंघनिहाय उमेदवार संख्या
अकोले 4, संगमनेर 8, शिर्डी 5, कोपरगाव 14, श्रीरामपूर 11, नेवासा 17, शेवगाव 9, राहुरी 7, पारनेर 6, नगर 12, श्रीगोंदा 11 आणि कर्जत-जामखेड 12 असे आहेत.

53 अपक्ष निवडणूक रिंगणात
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांसह 53 अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत. यात सर्वाधिक अपक्ष हे कोपरगाव आणि नेवासा मतदारसंघात प्रत्येकी 9 आहेत. तसेच शेवगाव, राहुरी आणि नगर तालुक्यात प्रत्येकी 5 अपक्ष निवडणुकीत आपले नशिब आजमावित आहेत. राज्याचे लक्ष असणार्‍या कर्जत-जामखेड मतदारसंघात 6 अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत. सर्वात कमी प्रत्येकी एक अपक्ष अकोले, शिर्डी आणि पारनेर मतदारसंघात आहे.

श्रीगोंद्यातून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अनुराधा नागवडे, पारनेरमधून सेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, आणि पाथर्डीतून हर्षदा काकडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. युतीच्या जागा वाटपात श्रीगोंदा मतदारसंघ भाजपकडे आहे. भाजपाने माजीमंत्री बबन पाचपुते यांना उमेदवारी दिली आहे. याठिकाणी अनुराधा नागवडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अखेरच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. पारनेरमध्ये शिवसेनेच विजय औटी यांच्यासाठी सेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. तो त्यांनवाकळे (कम्युनिस्ट पार्टी), श्रीपाद शंकर छिंदम (बसपा), संग्राम अरूण जगताप (राष्ट्रवादी), संतोष नामदेव वाकळे (मनसे), किरण गुलाबराव काळे (वंचित आघाडी), मिर असीफ सुलतान (एआयएमआयएम), 5अपक्ष उमेदवार आहेत.

श्रीगोंद्यातून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अनुराधा नागवडे, पारनेरमधून सेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, आणि पाथर्डीतून हर्षदा काकडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. युतीच्या जागा वाटपात श्रीगोंदा मतदारसंघ भाजपकडे आहे. भाजपाने माजीमंत्री बबन पाचपुते यांना उमेदवारी दिली आहे. याठिकाणी अनुराधा नागवडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अखेरच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. पारनेरमध्ये शिवसेनेच विजय औटी यांच्यासाठी सेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. तो त्यांनी मागे घेतला. यासह याच मतदारसंघात राष्ट्रवादीत नाराज असलेले सुजित झावरे यांनी अर्ज दाखल केला होता.मात्र, त्यांनी देखील अर्ज मागे घेतला. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातही भाजपमधून बाहेर पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सदस्या हर्षदा काकडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला केला. लोकसभा निवडणुकीत काकडे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर आल्या होत्या. पण, त्या राष्ट्रवादीत सक्रिय झाल्या नाहीत. परंतु त्यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला. यासह नेवाशातून माजी सभापती सुनीता गडाख यांनी माघार घेतली.

प्रमुख लढती

शिर्डी-  ना. राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) – सुरेश थोरात (काँग्रेस)

संगमनेर- आ. बाळासाहेब थोरात (काँग्रेस )- साहेबराव नवले (शिवसेना)

श्रीरामपूर-  भाऊसाहेब कांबळे (शिवसेना)- लहू कानडे (काँग्रेस)- रामचंद्र जाधव (अपक्ष)

अकोले- आ. वैभव पिचड (भाजप) – डॉ.किरण लहामटे (राष्ट्रवादी)

कोपरगाव- आ. स्नेहलता कोल्हे (भाजप) – आशुतोष काळे (राष्ट्रवादी) – राजेश परजणे (अपक्ष) – विजय वहाडणे (अपक्ष)

नेवासा- आ. बाळासाहेब मुरकुटे (भाजप) – शंकरराव गडाख (शेतकरी क्रांतिकारी)

राहुरी- आ. शिवाजी कर्डिले (भाजप) – प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी)

शेवगाव-पाथर्डी- आ. मोनिका राजळे (भाजप)- प्रताप ढाकणे (राष्ट्रवादी)

कर्जत जामखेड- ना. राम शिंदे (भाजप)- रोहित पवार (राष्ट्रवादी)

पारनेर- ना. विजय औटी (भाजप) – निलेश लंके (राष्ट्रवादी)

श्रीगोंदा- बबनराव पाचपुते (भाजप)- घनःशाम शेलार (राष्ट्रवादी)

नगर शहर- आ. संग्राम जगताप (राष्ट्रवादी) – अनिल राठोड (शिवसेना

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post